दुभाषी

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दांची माहिती[संपादन]

  • संस्कृत भाषेतील

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजात : नाम
  • उपप्रकार : सामान्य नाम  
  • लिंग : स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : दुभाषी
  • सरळ अनेकवचनी रूप : दुभाषी
  • सामान्य एकवचनी रूप : दुभाषा-
  • सामान्य अनेकवचनी रूप : दुभाषीं-

अर्थ[संपादन]

  1. परस्परांच्या भाषा न जाणणाऱ्या दोन किंवा त्याहून अधिक व्यक्तींची भाषणे परस्परांना समजावून सांगणारी मध्यस्थ व्यक्ती, ज्या व्यक्तीस दोन किंवा त्याहून अधिक भाषा अवगत असतात.
  • उदाहरण : निखील आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये दुभाषी म्हणून काम करतो.  

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी :  द्विभाषी

[१]

  • इंग्रजी : Interpreter

[२]