धावा
मराठी[संपादन]
व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]
- संस्कृत भाषेतील शब्द
उच्चार[संपादन]
- उच्चारी स्वरान्त
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]
- शब्दजाती : नाम
- उपप्रकार : सामान्यनाम
- लिंग : पुल्लिंग
- सरळ एकवचनी रूप : धावा
- सरळ अनेकवचनी रूप : धावे
- सामान्य एकवचनी रूप : धव्या-
- सामान्य अनेकवचनी रूप : धाव्यां-
अर्थ[संपादन]
- प्रार्थना करणे.
- उदाहरण : बाबा आजारी पडल्यावर आईने देवाचा धावा केला.
समान अर्थ[संपादन]
- विनवणी करणे
- सहायार्थ हाक
प्रतिशब्द[संपादन]
- इंग्रजी : run away