नाचवणे

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]

नाच या धातू पासून नाचणे त्यावरून नाचवणे

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : धातू  
  • उपप्रकार :

१ सकर्मक क्रियापद

२ शक्य, प्रयोजक

३ उभयविध

अर्थ[संपादन]

१. नाचावयास लावणे

  • उदाहरण – कठपुतलीच्या खेळात बाहुल्यांना नाचवले जाते.

२. एखाद्या व्यक्तीला आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला, कृती करायला लावणे.

  • उदाहरण – प्रतिक ज्या कार्यालयात काम करतो तिथले साहेब त्याला हवे तसे नाचवतात. 

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : नचाना

[१]