निघणे

Wiktionary कडून

निघणे

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

धातू

मूळ धातूरूप[संपादन]

निघ

व्याकरणिक विशेष[संपादन]

धातुप्रकार[संपादन]

प्रकार:अकर्मक

अर्थ[संपादन]

लावलेली वा जोडलेली गोष्ट दूर होणे उदा:बाटलीचे झाकण निघाले.

हिंदी[संपादन]

छोड जाना

इंग्लिश[संपादन]

To leave