न्यायालय

Wiktionary कडून

मराठी/हिंदी/संस्कृत[संपादन]

  • व्याकरण: नाम
  • लिंग: नपुंसकलिंग
  • वचन: एकवचन (अनेकवचन: न्यायालये)

अर्थ[संपादन]

उत्पत्ति[संपादन]

उत्पत्ती-[संपादन]

हा तत्सम शब्द आहे. मूळ संस्कृत शब्द: न्याय + आलय

भाषांतर[संपादन]

  • इंग्रजी (English): court (a place to give justice)