पक्कड
मराठी[संपादन]
पक्कड[संपादन]
शब्दवर्ग[संपादन]
नाम[संपादन]
व्याकरणीक विशेष[संपादन]
लिंग[संपादन]
- स्त्रीलिंगी
रुपवैशिष्ट्ये[संपादन]
- सरळरूप एकवचन :- पक्कड
- सरळरूप अनेकवचन :-पक्कड
- सामान्यरूप :- पक्कडी
अर्थ[संपादन]
१. #घट्ट धरून ठेवण्याचे हत्यार; चिमटा उदा. "पक्कड गरम जेवण्याचे भांड उचलण्यासाठी आई वापरते."
२. #प्रभुत्त्व उदा. "निरलची गाण्यावर मजबूत पक्कड आहे."
हिन्दी[संपादन]
प्रभुत्त्व (https://en.wiktionary.org/wiki/%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%AD%E0%A5%81%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B5)
इंग्लिश[संपादन]
Dominance(https://en.wiktionary.org/wiki/dominance)