परांचन

Wiktionary कडून

परांचन गती न्हणजे थांबु पहाणार्‍या भोवर्‍याच्या वरच्या टोकाची गती. (पृथ्वीच्या ह्याच गती मुळे तर एक रास (मकर) कमी होऊन त्याची जागा दुसरी रास (भुजंगधारी) घेणार आहे)