पळवणे

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती[संपादन]

  • सं मधील पल् या शब्दापासून आला आहे

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती – धातू
  • उपप्रकार -

१)सकर्मक क्रियापद २) प्रयोजक क्रियापद

अर्थ[संपादन]

१)एखाद्याच्या नकळत त्याची गोष्ट घेणे.

  • उदाहरण

१)देवदत्ताने माझी छत्री चोरली

समान अर्थ[संपादन]

१)चोरी करणे २)ढापणे

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी: अपहरना, उड़ा लेना, उड़ाना, गायब करना, चुरा लेना, चुराना, चोरी करना
  • इंग्रजी : glom,

https://en.wiktionary.org/wiki/glom