पेटणे
पेटणे[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- पेटणे
वर्ग[संपादन]
- धातू
व्याकरणिक विशेष[संपादन]
- सकर्मक
अर्थ[संपादन]
- शिलगणे , जळणे , पेट घेणे.
उदा. १ चुलीतील लाकूड जळाले. २ आई ने दिवा पेटवला. ३ विजेचा स्फोट झाल्याने घर पेटले.
हिन्दी[संपादन]
- जलना , सुलगना , दहना.
[ https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%9C%E0%A4%B2%E0%A4%A8%E0%A4%BE ]
इंग्लिश[संपादन]
- burn ( बर्न )
[ https://en.wiktionary.org/wiki/burn ]