प्रचार

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

प्रचार[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - पुल्लिंग

रुपवैशिष्ट्य[संपादन]

  • १.सरळरूप एकवचन - प्रचार
  • २.सरळरूप अनेकवचन -प्रचार
  • ३.सामान्यरूप एकवचन -प्रचारा
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - प्रचारां

अर्थ[संपादन]

  • विषय,मत,गोष्टा लोकण पर्यन्त पोहोचवण्यासाठी करण्यात आलेली क्रिया

उदा.निवडणुकीत प्रचार खुप महत्वाचा असतो.

समानार्थी[संपादन]

  • प्रसार, प्रसिद्धी

हिंदी[संपादन]

  • प्रचार

[१]

इंग्लिश[संपादन]

publicity,to spread

[३]