प्रमाणभाषा

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

===व्यत्पत्ती / शब्दाची माहिती=== मराठी भाषेतील शब्द.

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्यनाम
  • लिंग – स्त्रीलिंग
  • सरळ एकवचनी रूप : प्रमाणभाषा
  • सरळ अनेकवचनी रूप : प्रमाणभाषा
  • सामान्य एकवचनी रूप : प्रमाणभाषा-
  • सामान्य अनेकवचनी रूप : प्रमाणभाषां-

अर्थ[संपादन]

  1. जी भाषा शाळांमध्ये, माध्यमांमध्ये आणि आंतराष्ट्रीय संप्रेशनासाठी वापरली जाते.
  • उदाहरण : अद्वैत आजकाल प्रमाण भाषेत बोलू लागला आहे.

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : प्रमाणित भाषा
  • इंग्रजी : standard language