प्राजक्त

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती[संपादन]

  • संस्कृत मधून आलेला शब्द

उच्चार[संपादन]

  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : विशेष नाम
  • लिंग : नपुसकलिंग
  • सरळ एकवचनी रूप : प्राजक्त
  • सरळ अनेकवचनी रूप : प्राजक्त
  • सामान्य एकवचनी रूप : प्राजक्त -
  • सामान्य अनेकवचनी रूप : प्राजक्ता -

अर्थ[संपादन]

१) भारतात सर्वत्र आढळणारे, सुवासिक फुले देणारे झाड; उंची सुमारे दहा मीटर पर्यंत; पाने समोरासमोर, अंडाकृती, दातेरी व खरबरीत; फुले लहान , शुभ्र पाकळ्या असणारी व देठ शेंदरी रंगाचे

  • उदाहरण : रुपारेल महाविद्यालयात मोठं असं प्राजक्ताच झाड आहे

समान अर्थ[संपादन]

१)पारिजातक

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी :
  • इंग्रजी :