बकुळ

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दांची माहिती[संपादन]

बकुल या संस्कृत नामाचे तद्भव रूप

उच्चार[संपादन]

  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती  : नाम 
  • उपप्रकार : विशेषनाम  
  • लिंग : स्त्रीलिंग / नपुसंकलिंग

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  • स्त्रीलिंगी रूपाचे सरळ एकवचनी रूप : बकुळ
  • स्त्रीलिंगी रूपाचे सरळ अनेकवचनी रूप : बकुळी
  • स्त्रीलिंगी रूपाचे सामान्य एकवचनी रूप : बकुळी-
  • स्त्रीलिंगी रूपाचे सामान्य अनेकवचनीरूप : बकुळीं-

अर्थ[संपादन]

  1. बारीक सुगंधी फुले देणारा एक उंच, काटेरी, सदपर्णी फुलझाड.
  • उदाहरण : सोहमने बागेत बकुळीचे फुलझाड लावले.

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : बकुल

[१]

  • इंग्रजी : Spanishcherry
  • वनस्पतीशास्त्रातील नाव (Botanical name)- मिमसॉप्स एलेंगी (Mimusops elengi)

[२]

अधिकची माहिती[संपादन]

  • बकुळ झाडाच्या फुलांनाही बकुळ याच नावाने ओळखले जाते.
  • वृक्ष ह्या अर्थाने बकुळ ह्या शब्दाचे लिंग पुल्लिंग येईल.