मासा
Appearance
मासे
भाषा = मराठी
[संपादन]व्याकरण
[संपादन]- शब्दाचा प्रकार
नाम
वचन
[संपादन]एकवचन
लिंग
[संपादन]्पुल्लिंग
अर्थ
[संपादन]- पहिला अर्थ: पाण्यात राहणारा पृष्ठवंशीय प्राणी.
भाषांतर
[संपादन]- (मछली)(हिंदी)(मछली)
- (फिश्)(इंग्रजी)(फ़िश)
उपयोग
[संपादन]- पाण्यामधे मासा झोप घेई कैसा, जावे त्याच्या वंशा तेव्हां कळे.
उत्पत्ति
[संपादन]मूळ शब्द: मत्स्य (संस्कृत)
- समानार्थी शब्द: (मासोळी, मीन, मत्स्य, झश)
- झश = मासा यावरूनच "झक मारणे" असा वाक्-प्रचार आला [ संदर्भ हवा ]
- अजूनही उलगडा न झालेल्या हरप्पा व मोहेन्जोदाडो चित्रलिपीमध्ये माशाच्या आकाराचा वापर वारंवार केलेला आढळतो