मेळावा
Wiktionary कडून
अनुक्रमणिका |
[संपादन] मराठी
[संपादन] अर्थ
[संपादन] वाक्ये
- १९८|| परी तैसें हें नोहेचि देवा| देखिला अक्षरांचा मेळावा| आणि विस्मयाचिया जीवा|द्न्यानेश्वरी
- ऐसा सांगावा| कल्पांतीं एकुचि मेळावा| ... नये || २३८|| आघवयाचि विजूंचा मेळावा कीजे| आणि ... काइसा युद्धाचा मेळावा ? ...द्न्यानेश्वरी
- जीवीं धरुनिया पांडवा| दंभमानाचा मेळावा| विषयवासनांचा मेळावा| केला तरी भोगावा| अर्थें कीं ना ?[१]
- सत्याग्रहाला पाठिंबा दर्शविण्यासाठी विद्यार्थ्यांचा मेळावा आयोजित केला;गिरणी कामगार आणि मुंबईकरांचा मेळावा ...;मनसेचा खान्देश मेळावा आज अमळनेरला ..;कडूस शेतकरी मेळावा ..
- वधूवरसूचक मेळावा
- कमीत कमी १ दिवसाचा मेळावा जर घेतला तर ज्ञान, करमणूक, आवडी-निवडीचे आदान प्रदान होवु ...