यक्ष

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]

  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : नाम
  • उपप्रकार : सामान्य नाम
  • लिंग : पुल्लिंग
  • सरळ एकवचनी रूप : यक्ष
  • सरळ अनेकवचनी रूप : यक्ष
  • सामान्य एकवचनी रूप : यक्षा-
  • सामान्य अनेकवचनी रूप : यक्षां-

अर्थ[संपादन]

  1. रक्षा करणारे
  • उदाहरण : जे रक्षा करायचे त्यांना यक्ष म्हणले जाते आणि जे त्रास द्यायचे त्यांना राक्षस म्हणले जाते.

समान अर्थ[संपादन]

  • एक देवयोनी

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : यक्ष
  • इंग्रजी : a type of demigod