यजमान

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

  • व्याकरण: नाम
  • लिंग: पुलिंग
  • वचन: एकवचन (अनेकवचन: )


अर्थ[संपादन]

१. कार्यक्रमाचा मुख्य आयोजक / निमंत्रक / प्रमुख. (यज्ञात आहुती देणारा) (host , master of ceremony)

२. पती ( husband )