रागावणे

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

रागावणे

शब्दवर्ग[संपादन]

धातू

मूळधातू[संपादन]

राग

व्याकरणिक विशेष[संपादन]

सकर्मक

अर्थ[संपादन]
  1. रागाने किंवा त्रस्त होऊन ओरडणे. उदाहरणार्थ,रमेशने अभ्यास वेळेत पूर्ण केला नाही म्हणून बाई त्याच्यावर रागावल्या.
  2. केलेली चूक पुन्हा करू नये म्हणून जोरात ओरडून सांगणे. उदाहरणार्थ, गीता आईला न सांगता बाहेर गेली म्हणून आई तिच्यावर रागावली.

हिंदी[संपादन]

{https://hi.m.wiktionary.org/wiki/%E0%A4%97%E0%A5%81%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%B8%E0%A4%BE गुस्सा}

इंग्लिश[संपादन]

{https://en.m.wiktionary.org/wiki/Special:Search?search=To+be+angry&go=Look+up&ns0=1 to be angry}