रुपांतर

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती[संपादन]

  • संस्कृत मधून आलेला शब्द

उच्चार[संपादन]

  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
    The audio of word rupantar

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार : पांढर गण विशेषण

अर्थ[संपादन]

१) परभाशेतील साहित्यकृती तशीच ठेऊन त्यातील बारकावे वगळणे,बदलणे किंवा नव्याने आणणे म्हणजे रूपांतर

  • उदाहरण : प्राजक्त ने देवबाभळी ह्या एकांकिकीचे नाटकात रूपांतर केलं

समान अर्थ[संपादन]

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी :
  • इंग्रजी :adaptation