लाकडी

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]

  • लाकूड ह्या नामाला इ प्रत्यय लावून लाकडी हा प्रत्ययघटित विशेषण.

उच्चार[संपादन]

  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :
     

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ पांढर-गण विशेषण

२ गुणवाचक विशेषण

अर्थ[संपादन]

  1. लाकडापासून बनवलेल्या वस्तूंचा गुणधर्म.
  • उदाहरण : कोतवाल उद्यानात बसायला लाकडी बाक आहेत.    

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : लकड़ी  

[१]

  • इंग्रजी : Wooden

[२]