लाखो

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती[संपादन]

  • सं.मधील लक्ष या शब्दापासून बनला आहे

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक[संपादन]

  • शब्दजाती – विशेषण
  • उपप्रकार - गोड गण विशेषण

अर्थ[संपादन]

१) अधिक असणारी गोष्ट

  • उदाहरण -

१)गणपतीच्या दर्शनासाठी लाखो जणांची गर्दी जमलेली

समान अर्थ[संपादन]

१) लक्ष २) भरपूर

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी –
  • इंग्रजी – many