वर्ग:मराठी अपूर्णांकवाचक गणनाविशेषण

Wiktionary कडून

हा मराठी भाषेतील अपूर्णांकवाचक गणनाविशेषणांचा वर्ग आहे.

ज्या गणनावाचक संख्याविशेषणांचा उपयोग अपूर्णांक संख्यांची गणती अथवा गणना करण्यासाठी होतो, त्यांना अपूर्णांकवाचक गणनाविशेषण म्हणतात.

अपूर्णांकवाचक गणनाविशेषण अंकामध्ये किंवा अक्षरांमध्ये लिहिता येते.

अपूर्णांकवाचक गणनाविशेषणांची काही उदाहरणे अशी: तीन चतुर्थांश, अडीच, १/२, १०८/५.

या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.