वर्ग:मराठी क्रमवाचक संख्याविशेषण
हा मराठी भाषेतील क्रमवाचक संख्याविशेषणांचा वर्ग आहे.
ज्या संख्याविशेषणांचा उपयोग वस्तूंचा क्रम दाखवण्यासाठी होतो, त्यांना क्रमवाचक संख्याविशेषण म्हणतात.
क्रमवाचक संख्याविशेषणांची काही उदाहरणे अशी: पहिला, आठवी, सोळावे.
या वर्गात सध्या कोणताही लेख वा कोणतीही माध्यमसंचिका नाही.