वळणे

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती[संपादन]

  • द्राविडी शब्दातून आलेला शब्द

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त

उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती – धातू
  • उपप्रकार -

१)सकर्मक क्रियापद २) शक्य क्रियापद

अर्थ[संपादन]

१)दिशा/ रोख बदलने‌

  • उदाहरण

१)बाईंना पाहताच हर्ष वळला

समान अर्थ[संपादन]

१)पलटने

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी – मुड जाना
  • इंग्रजी – turning

https://en.wiktionary.org/wiki/turning