वही

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

वही[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

  • नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

  • लिंग - स्त्रीलिंग

रुपवैशिष्ट्य[संपादन]

  • १.सरळरूप एकवचन - वही
  • २.सरळरूप अनेकवचन -वह्या
  • ३.सामान्यरूप एकवचन - वही
  • ४.सामान्यरूप अनेकवचन - वह्यां

अर्थ[संपादन]

  • कागद एका बाजूला जोडून लिहिण्या करता वापरले जाणारे साधन

उदा.आज राघवने मराठीची वही आणली नाही.

समानार्थी[संपादन]

  • वही-चोपडी

हिंदी[संपादन]

  • कापी

[१]

इंग्लिश[संपादन]

notebook