विक्शनरी:टप्पे आणि वाटचाल
प्रिय मराठी मीत्रांनो,मराठी विक्शनरीने ५० शब्दांचा टप्पा ९ जून २००६ रोजी पूर्ण केला, १०० शब्दांचा टप्पा २७ जून २००६ रोजी पूर्ण केला. कृषी हा शंभरावा शब्द होता.पण नंतर बराच काळ हा प्रवाह मंदावला होता ,ऑगस्ट २००७ पर्यंत मध्ये एक वर्ष गेल पण हा १५० हा आकडा पण गाठला गेला नाही पण तरी सुद्धा या काळात प्रशासकीय व साहाय्य पानांची सतत भर घातली गेली आहे याचा अर्थ असा मुळीच नव्हे की साहाय्य पाने परिपूर्ण झाली आहेत पण नवागतांना सहज मार्गदर्शन होईल इतपत माहिती ऊपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सातत्याने केला आहे। मराठी भाषेत एवढे शब्दकोश उपलब्ध असताना या शब्दकोशाचे प्रयोजन काय असा प्रश्न असंख्य लोकांना पडतो परंतु मराठी भाषा द्न्यानभाषा म्हणून जिवंत ठेवायची असेल तर मराठी भाषेत द्न्यान जपणे आणि त्या करिता पुरेसा तांत्रिक व पारिभाषिक शब्द साठा आधुनिक पद्धतीने जतन करणे आवशयक आहे। तांत्रिक व पारिभाषिक शब्द निर्मीती करिता मराठी तीच्या बोली संस्कृत तसेच इतर भारतीय भाषा तसेच परकिय भाषा यातील शब्द सहज व अधुनिक तंत्राने सज्ज स्वरूपात ऊपलब्ध व्हायला हवीत। या आधुनिक तंत्रा त आयपीए , तसेच व्हॉईस रेकॉर्डींग तंत्राचा वापर करता येईल। विकशनरीतील साचे पद्धती सुलभ भाषांतरण तर वर्गीकरण पद्धती भाषेचा अभ्यास सुलभ करण्यातही उपयूकत होऊ शकते। खाली लिहिलेले अपेक्षीत टप्प्यांच आव्हान पेलण्या करिता तुमच्यासारखे मराठी भीडू मागे हटणार नाहीत असा विश्वास आहे
अपेक्षीत टप्पे
[संपादन]शब्द टप्पे
[संपादन]- टप्पा २००० शब्द
- टप्पा ३००० शब्द
- टप्पा ४०००शब्द
- टप्पा ५०००शब्द
- टप्पा ६०००शब्द
- टप्पा ७०००शब्द
- टप्पा ८०००शब्द
- टप्पा ९०००शब्द
- टप्पा १०,०००शब्द
- टप्पा १५,०००शब्द
- टप्पा २०,०००शब्द
- टप्पा २५,०००शब्द
- टप्पा ३०,०००शब्द
- टप्पा ३५,०००शब्द
- टप्पा ४०,०००शब्द
- टप्पा ४५,०००शब्द
- टप्पा ५०,०००शब्द
- टप्पा ६०,०००शब्द
- टप्पा ७०,०००शब्द
- टप्पा ८०,०००शब्द
- टप्पा ९०,०००शब्द
- टप्पा १,००,०००शब्द
सभासद
[संपादन]- मराठी विकशनरीचा १०० वा सभासद
संपादने
[संपादन]- टप्पा ५००० संपादने