विन्मुख

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

नाम[संपादन]

  • अर्थ:
  1. तोंड फिरविलेला, पाठमोरा
  2. काम न करता परत पाठवून देणे
विविध भाषांमधील आढळ[संपादन]
  • इंग्रजी (English) Averted having the face turned from [१]
  • Adverse, Ashamed.[२]

वाक्यात उपयोग[संपादन]

  1. आलेला अतिथी विन्मुख जाऊ नये, हा भारतीय संस्कृतीचा विचार आहे.


अधिक माहिती[संपादन]

मूळ संस्कृत शब्द विमुख असा आहे.

विरुद्ध अर्थ[संपादन]

विन्मुख * सन्मुख

साहित्यातील आढळ[संपादन]

'तुका म्हणे हरिसी विन्मुख । गांधारीचे उदरीं शतमूर्ख ।' -तुकाराम, पदें (नवनीत पृ. ४४८).


संदर्भ[संपादन]

  1. (Molesworth's "A dictionary, Marathi and English" (p. 760),
  2. (Vaze's "The Aryabhusan school dictionary, Marathi-English" (p. 505)