विश्राम

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

उच्चार[संपादन]

  • उच्चारी व्यंजनान्त : विश्राम्
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण :

नाम[संपादन]

लिंग : पुल्लिंग

रूपवैशिष्ट्ये[संपादन]

  • सरळ एकवचनी रूप : विश्राम
  • सरळ अनेकवचनी रूप : विश्राम
  • सामान्य एकवचनी रूप : विश्रामा-
  • सामान्य अनेकवचनी रूप : विश्रामां-

अर्थ[संपादन]

  1. आराम
    ""
  2. कवायत करताना दोन्ही पावलांमध्ये विशिष्ट अंतरावर ठेऊन, दोन्ही हात पाठी करून डाव्या हाताने उजव्या हाताचे मनगट धरून आणि शरीर सैलसर सोडून उभे राहण्याची स्थिती
    "सर्व सावधान स्थितीत उभे असताना मुकेश विश्राम या स्थितीत उभा होता"

समान अर्थ[संपादन]

आराम[संपादन]
  • विश्रांती
  • विसावा

विरुद्ध अर्थ[संपादन]