वेधवंती

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्यत्पत्ती / शब्दाची माहिती[संपादन]

  • संस्कृत भाषेतील शब्द

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 
    Marathi

व्याकरणिक वैशिष्ट्ये[संपादन]

  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ गोड-गण विशेषण

अर्थ[संपादन]

  1. वेध लावणारा
  • उदाहरण : नागदेवांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांवर प्रभाव पडायचा म्हणून त्यांना वेधवंती नागदेव म्हणायचे.

प्रतिशब्द[संपादन]

  • हिंदी : जिज्ञासा
  • इंग्रजी : having the power of attraction, curiosity