वैज्ञानिक

Wiktionary कडून

वैज्ञानिक[संपादन]

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

  • वैज्ञानिक

शब्दवर्ग[संपादन]

  • विशेषण

व्याकरण विशेष[संपादन]

  • गोडगण विशेषण

अर्थ[संपादन]

  1. विज्ञानातील अनेक पद्धतींचा अवलंब करून कोणत्याही क्षेत्रात ज्ञान प्राप्त करणारी व्यक्ती. उदाहरण:- भारतीय वैज्ञानिक अनेक नवनवीन शोध लावत असतात.
  2. एखादी व्यक्ती जी अनेक निरीक्षणातून अभ्युपगम किंवा गृहीतक बसविते.

हिंदी[संपादन]

  • वैज्ञानिक

[१]

इंग्रजी[संपादन]

  • scientist

[२] वैज्ञानिक on Wikipedia.Wikipedia