शोधणे

Wiktionary कडून

शोधणे[संपादन]

मराठी[संपादन]

शब्दरूप[संपादन]

.शोध

शब्दवर्ग[संपादन]

.धातु (क्रियापद)

व्याकरणिक वशेष/धातुप्रकार[संपादन]

.प्रकार :- सकर्मक

अर्थ[संपादन]

१)एखाद्या गोष्टीचा शोध घेणे.

उदाहरण :- अक्षत त्याचा शाळेची वही शोधत होता.

हिंदी[संपादन]

खोज

इंग्रजी[संपादन]

find