संचालन

Wiktionary कडून

संचालन

मराठी[संपादन]

शब्दवर्ग[संपादन]

नाम

व्याकरणिक विशेष[संपादन]

•लिंग:पुल्लिंग •वचन:एकवचन

=रूपवैशिष्ट्ये[संपादन]

•सामान्यरूप एकवचन:संचालन

अर्थ[संपादन]

निरनिराळी कामे करण्याची कृती, गती देण्याची किंवा चालविण्याची क्रिया उदा:विजेवर मोठमोठ्या मरीनीचे चालनं सुरळीत होते.

हिंदी[संपादन]

https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%85%E0%A4%AD%E0%A4%BF%E0%A4%B8%E0%A4%B0%E0%A4%A3

इंग्लिश[संपादन]

https://en.wiktionary.org/wiki/Operation