संसर्ग
संसर्ग[संपादन]
शब्दरूप[संपादन]
- संसर्ग
शब्दवर्ग[संपादन]
- नाम
व्याकरणिक विशेष[संपादन]
- लिंग - पुलिंग
रूपवैशिष्ट्ये[संपादन]
- संसर्ग = सरळरूप एकवचन
- संसर्ग = सरळरूप अनेकवचन
- संसर्गा- = सामान्यरूप एकवचन
- संसर्गां- = सामान्यरूप अनेकवचन
अर्थ[संपादन]
- अस्वच्छ वस्तूचा संसर्ग. उदा. सगळ्यांना कोरोना चा संसर्ग झाला