सामान्य रूप

Wiktionary कडून
मराठी शब्द ( हा शब्द मराठी भाषेत वापरात येतो)


• शब्दाची माहिती
  • शब्दार्थ :नामाला किंवा सर्वनामाला प्रत्यय लागण्याच्या आधीचे रूप
  • अधिक माहिती :
  • समानार्थी शब्द :
  • इतर भाषेत उच्चार :इंग्रजी - General form ,हिंदी - सामान्य फ़ॉर्म
• इतर भाषेतील समानार्थी शब्द
शब्दाचे व्याकरण