सिद्ध

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती[संपादन]

  • संस्कृत

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य[संपादन]

  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१. गोड गण विशेषण २. गुणवाचक विशेषण

अर्थ[संपादन]

१. पूर्णतेस पोहोचलेला उदाहरण: त्याचे विचार लोकांपर्यंत सिद्ध झालेले

२.स्थापित केलेले (चर्चेत वादविवाद)

३.तयार उदाहरण : तो पूर्ण सिद्ध होता त्या स्पर्धेसाठी

४.कुशल, निष्णात

  • हिंदी : प्राप्त

[१]

  • इंग्रजी : proven

[२]