हसवणे

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती[संपादन]

  • संस्कृत

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरांत
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य[संपादन]

  • शब्दजाती : धातू
  • उपप्रकार :
  • १.प्रायोजक रुप

अर्थ[संपादन]

१.आनंदित करणे

उदाहरण: माझे मित्र मला नेहमी हसवतात

२.विनोद करणे

उदाहरण : मला लोकांना उत्तम पणे हसवता येतं

प्रतिशब्द[संपादन]

  • इंग्रजी :[१]