automatic

Wiktionary कडून

[संपादन] इंग्रजी

[संपादन] उच्चार

ऑटोमॅटीक

[संपादन] अर्थ

  • स्वयंचलित. कुठल्याही हस्तक्षेपाशिवाय कार्य करण्याची क्षमता असणे. उदा. The automatic clothes washer was a great labor-saving device
  • उत्स्फुर्त प्रतिक्रिया. उदा. My reaction of fear was automatic
  • कळ दाबल्यावर सतत (दारुगोळा संपेपर्यंत) मारा करणारे शस्त्र.
"http://mr.wiktionary.org/wiki/automatic" पासून मिळविले
वैयक्‍तिक साधने