dhavala

Wiktionary कडून

मराठी[संपादन]

व्युत्पत्ती / शब्दाची माहीती[संपादन]

  • संस्कृत

उच्चार[संपादन]

  • उच्चारी स्वरान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण -

व्याकरणिक वैशिष्ट्य[संपादन]

  • शब्दजाती :
  • उपप्रकार :

अर्थ[संपादन]

१. एक गाण्याचा प्रकार

उदाहरण : आधीच्या काळापासून बरेच धवळे गायले जातात लोकांमध्ये.

२.गप्पागोष्टी चकाट्या

उदाहरण: काही माणसांना धवळे करायची खूप आवड असते

विकिपीड्यातील माहितीचा दुवा[संपादन]

[१]