Jump to content

सदस्य:Siddhantss10

Wiktionary कडून
(सदस्य:Siddhant2010 पासून पुनर्निर्देशित)

माझ्याबद्दल

[संपादन]

नमस्कार! मी सिद्धांत भवरे, अकोला, महाराष्ट्र, भारत येथील रहिवासी.
सध्या पुण्यात असतो. मी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय, पुणे येथे यंत्र अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षात शिकणारा विद्यार्थी आहे.