सहाय्य:विक्शनरी:सफर

Wiktionary कडून
Jump to navigation Jump to search

ह्या खालील प्रकारांनी आपण विक्शनरीची सफर करू शकता.

  • विक्शनरीमध्ये आपण हवे ते लेख शोधू शकता. शोधायचे शब्द डाव्याबाजूच्या शब्दपेटीत टाकून लेख शोधा.
  • दुवे वापरून एका लेखापासून दुसर्‍या लेखाला जा.
  • एखादा अविशिष्ट लेख वाचा.
  • वर्गवारी वापरून लेख वाचा.
  • विकिपीडियाच्या लेखांमध्येझालेले अलिकडील बदल पहा. सुचालनामध्ये अलिकडील बदल यावर टिचकी मारा.
  • पहार्‍याची सूची वापरून हव्या असलेल्या लेखांमध्ये झालेल्या बदलांवर लक्ष ठेवा. ह्यासाठी आपल्याला प्रवेश करायला लागेल.
  • ज्या पृष्ठांकडून ह्या पृष्ठाकडे दुवे आहे अशी पाने शोधा. ह्यासाठी डावीकडच्या साधनपेटीमध्ये येथे काय जोडले आहे यावर टिचकी मारा. अजून लिहून न झालेल्या पानांवरही ही सुविधा उपलब्ध आहे. (ज्या पृष्ठांना खूप दुवे आहेत ती लिहण्याची जरूरी आहे हे समजेल.) ज्या पृष्ठांचे अजून संपादन व्हायचे आहे त्या पानांवरही ‍‍ही सुविधा उपलब्ध आहे. येथे काय जोडले आहे हे पण पहा.
  • विशेष पृष्ठे पहा. साधनपेटीमध्ये विशेष पृष्ठे यावर टिचकी मारा.

हे सुद्धा पहा[संपादन]