विक्शनरी:समाज मुखपृष्ठ
सुस्वागतम्![]()
मराठी भाषेतील 'विक्शनरी'मध्ये आपले स्वागत आहे. 'विक्शनरी' हा एक मुक्त शब्दकोश आहे. प्रत्येक मराठी माणसाला जगातील त्याच्या आवडीची कोणतीही भाषा किंवा भाषेतील शब्द सहज शिकता यावेत. मराठी माणसाला जेव्हा चपखल शब्दांची भासणारी गरज पूर्ण होण्यात मदत व्हावी.एवढेच नाही तर सुयोग्य शब्दांची माहिती कुठेही आणि केव्हाही हवी असल्यास marathiwikipedians गूगल एसएमएस चॅनलचे सदस्यत्व घ्या तसेच mr-wikiयाहू ग्रूप ला Transalate:(इथे इंग्रजी शब्द लिहा) असा संदेश पाठवा तो marathiwikipedians] गूगल एसएमएस चॅनलचे सर्व सदस्यांना एसएमएस वर मिळेल.व तेत्याचे उत्तर mr-wikiयाहू ग्रूप ला इमेल द्वारे Transalate:(इथे इंग्रजी शब्द लिहा) (मराठी शब्द) असे पाठवू शकतील.
अर्थात हे शब्दांच तळ तुम्ही स्वत: येथे साठवणार असलेल्या शब्द थेंबानीच भरणार आहे. विहिरीत असेल तरच पोहोर्यात येईल हे सांगणे नलगे. येथे तुम्ही कोणत्याही भाषेतील एकेक शब्दाचा मराठी अर्थ, त्यांचे समानार्थी- विरूद्धार्थी शब्द, व्याकरण जेवढे आणि जसे माहिती असेल तसे भरू शकता.इंग्रजी शब्दास अधीक चपखल मराठी शब्द कोणता याबद्दलच्या सर्व चर्चा वाद विवादांचे मराठी विक्शनरी स्वागत करते.त्या शिवाय व्याकरण आणि भाषा शास्त्र आणि भाषा शिक्षण विषयक सर्व लेखांचे स्वागत आहे. ही त्याची आवृत्ती आपण लेखन योगदान करून घडवू शकता. 'विक्शनरी'मध्ये शब्दांची भर घालण्यासाठी मदतीचा लेख येथे उपलब्ध आहे. सध्या 'मराठी विक्शनरी'मध्ये शब्दलेखांची एकूण संख्या २,७०३ पेक्षा अधिक आहे,तर फक्त नमूद केलेले व लेख बनवून हवे असलेल्या शब्दांची संख्या १५०० पेक्षा अधिक आहे. ज्ञान दानाने वाढत या ऊक्तीवर विश्वास ठेवणारे मराठी भाषेचे व्यासंगी अभ्यासक आणि विद्यार्थी मराठी विक्शनरीत भरभरून शब्ददान करतील अशी आशा आहे. मराठी भाषाप्रेमींनी ह्या उपक्रमाला हातभार लावल्यास विक्शनरी लवकरच प्रगती करेल.
नविन लेखाविषयी मार्गदर्शन[संपादन]खालील नमुना लेख हे नवीन लेख लिहिण्यासाठी तयार साच्याप्रमाणे वापरण्यासाठी आहेत, त्यामुळे त्यांचा वापर करूनच नवीन लेख लिहावेत.
अधिक माहितीसाठी संदर्भ दुवे[संपादन]इतर मदतीसाठी व माहितीसाठी खालील दुवे वापरता येतील. वर्ग[संपादन]
चर्चा[संपादन]विशेषपृष्ठे[संपादन]
इतर[संपादन]
| |
प्रबंधक नामनिर्देशन Administrator Nominationकौल २ येथे चालू आहे. | |
मुखपृष्ठ विशेष![]() मराठी वर्णमालेतील मूलध्वनी पहिला वर्ण .पहिला स्वर. मराठीत अ चे तीन भिन्न उच्चार होतात, पण संस्कृतातल्या प्रमाणे 'अ' चा दीर्घोच्चार 'आ' होत नाही.(संदर्भ:' सुलभ मराठी व्याकरण लेखन ':मो.रा.वाळंबे आणि "मराठी व्याकरण": डॉ. लीला गोविलकर). संत ज्ञानेश्वर 'अ'काराची तुलना गणपतीच्या पायांशी करतात.'अ' हा मराठी भाषेतील पहिला वर्ण असल्यामुळे पारंपरिक रित्या लहान मुलांकडून शुभमुहूर्तावर खासकरून दसरा सणाच्या दिवशी पाटी पेन्सिल च्या साहाय्याने गिरवून घेतले जात असे.
पुढील लेख आता आपल्या योगदानासाठी खुला आहे - अंक २
| |
*टप्पे आणि वाटचाल
बातमी:२६ मे २००७ ला मराठी विकिपीडियाने १०००० लेखांचा टप्पा गाठला. विक्शनरीने ५० शब्दांचा टप्पा ९ जून २००६ रोजी पूर्ण केला व १०० शब्दांचा टप्पा २७ जून २००६ रोजी पूर्ण केला. कृषी हा शंभरावा शब्द होता. |