Jump to content

आंबट

Wiktionary कडून

मराठी

[संपादन]

व्यत्पत्ती / शब्दाची माहिती

[संपादन]

उच्चार

[संपादन]
  • संस्कृत भाषेतील शब्द
  • उच्चारी व्यंजनान्त
  • उच्चाराचे ध्वनिमुद्रण : 

व्याकरणिक वैशिष्ट्ये

[संपादन]
  • शब्दजाती : विशेषण
  • उपप्रकार :

१ गोड- गण विशेषण

अर्थ

[संपादन]
  1. आम्लयुक्त चवीचे.
  • उदाहरण : ताईला आंबट पदार्थ खूप आवडतात.

प्रतिशब्द

[संपादन]
  • हिंदी : खट्टा
  • इंग्रजी : sour