भूगोल
Appearance
मराठी
[संपादन]भूगोल
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
[संपादन]व्याकरणीक विशेष
[संपादन]लिंग
[संपादन]- पुल्लिंगी
रुपवैशिष्ट्ये
[संपादन]- सरळरूप एकवचन :- भूगोल
- सरळरूप अनेकवचन :-भूगोल
- सामान्यरूप :- भूगोला-
अर्थ
[संपादन]१. #पृथ्वीचा गोल उदा. "भूगोलाचे अध्ययन प्राचीन काळापासून आढळते."
२. असे शास्त्र ज्यामध्ये पृथ्वीचे स्वरूप आणि प्राकृतिक विभाग जसे नदी, देश, भूरचना, जल, वायू, वातावरण, पर्यावरण याचा केलेला अभ्यास उदा. भूगोल हा विषय नेहाला खूप आवडतो.
३.भूवर्णन.
हिन्दी
[संपादन]भूगोल (https://hi.wiktionary.org/wiki/%E0%A4%AD%E0%A5%82%E0%A4%97%E0%A5%8B%E0%A4%B2)
इंग्लिश
[संपादन]Geography (https://en.wiktionary.org/wiki/geography)