महाविद्यालय
Appearance
महाविद्यालय
मराठी
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]•लिंग:पुल्लिंग •वचन:अनेकवचन
रूपवैशिष्ट्ये
[संपादन]१.सरळरूप एकवचन:महाविद्यालय २.सरळरूप अनेकवचन :महाविद्यालये ३.सामान्यरूप एकवचन: महाविद्यालया ४.सामान्यरूप अनेकवचन: महाविद्यालयं
अर्थ
[संपादन]अध्ययन अध्यापनाचे कार्य जेथे चालते, असे स्थान वा संस्था उदा:महाविद्यालयात मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वांना शिक्षण देण्याचे कार्य केले जाते.