मारणे
Appearance
मराठी
[संपादन]व्युत्पत्ती
[संपादन]- संस्कृतमधील मारर्यात या शब्दापासून आला आहे
उच्चार
[संपादन]- उच्चारी स्वरांत
- उच्चाराचे ध्वनिमुद्रण -
व्याकरणिक वैशिष्ट्ये
[संपादन]- शब्दजाती – धातू
- उपप्रकार - अकर्मक धातू
- लिंग –
अर्थ
[संपादन]१)आघात करणे
- उदाहरण
१)सिनेमा मध्ये खलनायकाने नायकाला मारले
समान अर्थ
[संपादन]१) आघात करणे
प्रतिशब्द
[संपादन]- हिंदी – मार डालना
- इंग्रजी –