म्हणणे
Appearance
म्हणणे
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- म्हणणे
शब्दवर्ग
[संपादन]- धातू
व्याकरणिक विशेष
[संपादन]- प्रकार - सकर्मक
अर्थ
[संपादन]- त्या त्या अर्थाच्या विशिष्ट गोष्टीला उद्देशून विशिष्ट नाम वा संज्ञा वापरणे. उदा.रंगहिन व चव नसलेल्या द्रव्याला पाणी म्हणतात.
- मत,विचार इ व्यक्त करणे.उदा.साक्षी म्हणाली," मला तिथे जायचे नाही.
समानार्थी शब्द
[संपादन]म्हणणे - बोलणे.
हिन्दी
[संपादन]- कहना
इंग्लिश
[संपादन]- to say