लेखणी
Appearance
मराठी
[संपादन]नोंदीचा शब्द
[संपादन]- लेखणी(स्त्री.लिं)(ए.व)
शब्दजाती
[संपादन]नाम
[संपादन]रूपवैशिष्ट्ये
[संपादन]- स.ए.व.=लेखणी
- स.अ.व.=लेखण्या
- सा.ए.व.=लेखणी
- सा.अ.व.=लेखण्यां
अर्थ
[संपादन]- लिहिण्यासाठी वापरण्यात येणार शाई भरलेलं साधन.
(पूर्वीच्या काळी लिहीण्यासाठी लाकडाला आकार देऊन किंवा मोरपिसाचा वापर केला जात असे.)
उदा.,लेखकाच्या लेखणीत खूप ताकद असते.
[संपादन]- पेन
उदा.,जरा तुझा पेन देतेस का?
[संपादन]हिन्दी
[संपादन]कलम-[१]
इंग्लिश
[संपादन]PEN-[२]