वही
Appearance
मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]वही
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - स्त्रीलिंग
रुपवैशिष्ट्य
[संपादन]- १.सरळरूप एकवचन - वही
- २.सरळरूप अनेकवचन -वह्या
- ३.सामान्यरूप एकवचन - वही
- ४.सामान्यरूप अनेकवचन - वह्यां
अर्थ
[संपादन]- कागद एका बाजूला जोडून लिहिण्या करता वापरले जाणारे साधन
उदा.आज राघवने मराठीची वही आणली नाही.
समानार्थी
[संपादन]- वही-चोपडी
हिंदी
[संपादन]- कापी
इंग्लिश
[संपादन]notebook