विसरणे
Appearance
विसरणे
[संपादन]मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]- विसरणे
शब्दवर्ग
[संपादन]- धातू
व्याकरणिक विशेष
[संपादन]- प्रकार - सकर्मक
अर्थ
[संपादन]- आठवण न राहणे.उदा.मी तिचे नाव विसरले.
- घाईगडबडीत वा चुकून एखादी गोष्ट एखाद्या ठिकाणी सोडून येणे.उदा.राम शाळेत जाताना डबा घरी विसरला.
समानार्थी शब्द
[संपादन]विसरणे - विसर पडणे, विस्मरण होणे.
हिन्दी
[संपादन]- भूलना
इंग्लिश
[संपादन]- to forget