सैनिक
Appearance
मराठी
[संपादन]शब्दरूप
[संपादन]सैनिक
[संपादन]शब्दवर्ग
[संपादन]- नाम
व्याकरणिक विशेष
[संपादन]- लिंग - पुल्लिंग
रुपवैशिष्ट्य
[संपादन]- १.सरळरूप एकवचन - सैनिक
- २.सरळरूप अनेकवचन -सैनिक
- ३.सामान्यरूप एकवचन - सैनिका
- ४.सामान्यरूप अनेकवचन - सैनिकां
अर्थ
[संपादन]- सैन्यात लढणारी व्यक्ति
उदा. सैनिक सीमेचे रक्षण करतात
समानार्थी
[संपादन]- रक्षक
हिंदी
[संपादन]- सिपाही
इंग्लिश
[संपादन]soldier